Google Duo आता Google Meet आहे.
अधिक जाणून घ्या

सर्वांसाठी व्हिडिओ कॉल आणि मीटिंग.

Google Meet ही सुरक्षित, कोणत्याही डिव्हाइसवर उच्च-गुणवत्तेच्या व्हिडिओ मीटिंग आणि सर्वांसाठी उपलब्ध असलेले कॉल यांसाठी उपलब्ध असलेली एक सेवा आहे.


तुमच्याकडे खाते नाही का? आता सुरुवात करा

हिरो इमेज

सुरक्षितपणे मीटिंग करा

Google तुमच्या माहितीचे संरक्षण करण्यासाठी आणि तुमची गोपनीयता सुरक्षित ठेवण्यासाठी जी संरक्षणे वापरते तीच संरक्षणे Meet देखील वापरते. Meet व्हिडिओ काँफरन्स ट्रांझिटमध्ये एंक्रिप्ट केल्या जातात आणि अतिरिक्त संरक्षणासाठी आमची सुरक्षा उपायांची श्रेणी सातत्याने अपडेट केली जाते.

सुरक्षितपणे मीटिंग करा

कुठूनही मीटिंग करा

संपूर्ण क्रू Google Meet मध्ये एकत्र आणा, जेथे तुम्ही व्यवसाय प्रस्ताव सादर करू शकता, रसायनशास्त्राच्या असाइनमेंटवर सहयोग करू शकता किंवा फक्त समोरासमोर भेटू शकता.

व्यवसाय, शाळा आणि इतर संस्था त्यांच्या डोमेनमधील १००,००० दर्शकांसाठी मीटिंग लाइव्ह स्ट्रीम करू शकतात.

Google Meet म्हणजे काय

कोणत्याही डिव्‍हाइसवर, कुठेही Meet

अतिथी हे कोणताही आधुनिक वेब ब्राउझर वापरून त्यांच्या कॉंप्युटरवरून सामील होऊ शकतात—कोणतेही सॉफ्टवेअर इंस्टॉल करावे लागत नाही. मोबाइल डिव्हाइसवर, ते Google Meet अ‍ॅपवरून सामील होऊ शकतात. अतिथी हे Google Nest Hub Max वरून मीटिंग आणि कॉलमध्येदेखील सामील होऊ शकतात.

कोणत्‍याही डिव्‍हाइसवर मीटिंग करा

स्पष्टपणे मीटिंग करा

Google Meet तुमच्या नेटवर्कच्या गतीशी अ‍ॅडजस्ट करते आणि तुम्ही जेथे असाल तेथे उच्च दर्जाच्या व्हिडिओ कॉलची खात्री करते. तुमचा भोवताल स्पष्ट नसला तरीही, नवीन AI सुधारणा तुमचे कॉल स्पष्ट ठेवतात.

स्पष्टपणे मीटिंग करा

प्रत्येकासोबत मीटिंग करा

Google च्या स्पीच रेकग्निशन तंत्रज्ञानाने समर्थित केलेल्या लाइव्ह कॅप्शनसोबत, Google Meet मीटिंग आणखी अ‍ॅक्सेसिबल बनवते. स्थानिक भाषा न बोलणारे, कर्णबधीर सहभागी किंवा फक्त गोंगाट असलेली कॉफी शॉप, लाइव्ह कॅप्शन प्रत्येकासाठी समजून घेणे सोपे बनवतात (फक्त इंग्रजीमध्ये उपलब्ध).

प्रत्येकासोबत मीटिंग करा
कनेक्ट केलेले रहा

कनेक्ट केलेले रहा

सुलभ शेड्युलिंग, सोपे रेकॉर्डिंग आणि अ‍ॅडॅप्टिव्ह लेआउट लोकांना गुंतलेले आणि कनेक्ट केलेले ठेवण्यात मदत करतात.

सहभागींसोबत स्क्रीन शेअरिंग

तुमची स्क्रीन शेअर करा

तुमची संपूर्ण स्क्रीन किंवा फक्त एखादी विंडो दाखवून दस्तऐवज, स्लाइड आणि स्प्रेडशीट सादर करा.

मीटिंग होस्ट करा

मोठ्या मीटिंग होस्ट करा

कमाल ५०० अंतर्गत किंवा बाह्य सहभागींना मीटिंगसाठी आमंत्रित करा.

तुमच्या फोनवरून सामील व्हा

तुमच्या फोनवरून सामील व्हा

व्हिडिओ कॉलमध्ये सामील होण्यासाठी Google Meet अ‍ॅप वापरा किंवा मीटिंग आमंत्रणामधील डायल-इन नंबरवर कॉल करून फक्त ऑडिओ कॉलमध्ये सामील व्हा.

नियंत्रण मिळवा

नियंत्रण मिळवा

मीटिंग बाय डीफॉल्ट सुरक्षित असतात. मीटिंगमध्ये कोण सामील होऊ शकते ते मालक नियंत्रित करू शकतात; फक्त मीटिंग मालकाने मंजुरी दिलेल्या लोकांना सामील होता येते.

इव्‍हेंट ब्रॉडकास्ट करा

अंतर्गत इव्हेंट ब्रॉडकास्ट करा

तुमच्या डोमेनमध्ये कमाल १००,००० दर्शकांसाठी टाउन हॉल आणि विक्रीसंबंधी मीटिंग यांसारखे इव्हेंट लाइव्ह स्ट्रीम करा.

अग्रगण्य कंपन्या Google Meet वर विश्वास ठेवतात

Colagte-Palmolive
GANT
BBVA लोगो
Salesforce लोगो
AIRBUS लोगो
Twitter लोगो
Whirlpool
PWC लोगो

टॉप प्रश्न

Google Hangouts, Hangouts Meet, आणि Google Meet यांमध्ये काय फरक आहे?

एप्रिल २०२० मध्ये, Hangouts Meet आणि Hangouts Chat यांना Google Meet आणि Google Chat असे रीब्रँड केले गेले. आम्ही २०१९ मध्ये घोषित केले, की आम्ही सर्व क्लासिक Hangouts वापरकर्त्यांचे नवीन Meet आणि Chat उत्पादनांवर स्थलांतर करणार आहोत. प्रत्येकाला एंटरप्राइझ दर्जाचे ऑनलाइन व्हिडिओ काँफरन्सिंग पुरवण्यासाठी, आम्ही मे २०२० मध्ये Google Meet च्या विनाशुल्क आवृत्तीची घोषणा केली.

Google Meet सुरक्षित आहे का?

होय. तुमच्या डेटाचे संरक्षण करण्यात आणि तुमची गोपनीयता सुरक्षित ठेवण्यात मदत करण्यासाठी, Meet ला Google Cloud च्या डिझाइननुसार सुरक्षित असलेल्या इंफ्रास्‍ट्रक्‍चरचा फायदा मिळतो. आमची गोपनीयतेसंबंधी वचनबद्धता, गैरवापरविरोधी उपाय आणि डेटा संरक्षण यांबद्दल तुम्ही येथे जाणून घेऊ शकता.

बाह्य सहभागी कॉलमध्ये सहभागी होऊ शकतात का?

नक्कीच. Google Meet च्या विनाशुल्क आवृत्तीसाठी, सामील होण्याकरिता सर्व सहभागींना Google खाते मध्ये साइन इन करावे लागेल. तुम्ही ऑफिस किंवा वैयक्तिक ईमेल अ‍ॅड्रेसने Google खाते तयार करू शकता.

Google Workspace ग्राहकांसाठी, तुम्ही मीटिंग तयार केल्यावर, एखाद्याकडे Google खाते नसले तरीदेखील तुम्ही त्यांना सामील होण्यासाठी आमंत्रित करू शकता. सर्व मीटिंग सहभागींसोबत फक्त लिंक किंवा मीटिंग आयडी शेअर करा.

Google Meet ची किंमत काय आहे?

Google खाते असलेले कोणीही व्हिडिओ मीटिंग तयार करू शकते, कमाल १०० सहभागींना आमंत्रित करू शकते आणि प्रति मीटिंग कमाल ६० मिनिटे विनाशुल्क मीटिंग करू शकते.

आंतरराष्ट्रीय डायल-इन नंबर, मीटिंग रेकॉर्ड करणे, लाइव्ह स्ट्रीमिंग आणि अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह नियंत्रणे यांसारख्या अतिरिक्त वैशिष्ट्यांसाठी, प्लॅन आणि किमती पहा.

Google Meet च्या लिंक एक्स्पायर होतात का?

प्रत्येक मीटिंगला युनिक मीटिंग कोड दिला जातो. कोणत्या Workspace उत्पादनामधून मीटिंग तयार केली आहे यावर त्या मीटिंग कोडच्या एक्सपायरीची वेळ आधारित असते. येथे आणखी वाचा.

Google Meet माझ्या उद्योगासंबंधी आवश्यकतांचे पालन करते का?

Google Meet सह, आमच्या उत्पादनांची सुरक्षितता, गोपनीयता आणि पालन नियंत्रणे, जगभरातील मानकांच्या तुलनेत प्रमाणपत्रे मिळवणे, पालनाची साक्षांकने किंवा लेखा अहवाल यांची नियमितपणे स्वतंत्र पडताळणी केली जाते. आमची प्रमाणपत्रांची आणि साक्षांकनांची जागतिक सूची येथे पाहता येते.

माझी संस्था Google Workspace वापरते. मला Calendar मध्ये Google Meet का दिसत नाही?

IT अ‍ॅडमिनिस्ट्रेटर Google Workspace सेटिंग्ज नियंत्रित करतात, जसे की, Google Calendar मध्ये Google Meet हे डीफॉल्ट व्हिडिओ काँफरन्सिंग निराकरण असावे का. तुमच्या संस्थेमध्ये Google Meet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे ते जाणून घेण्यासाठी, Google Workspace अ‍ॅडमिन मदत केंद्र येथे भेट द्या.